शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आतिशी

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 

Read more

राष्ट्रीय : शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, मी भरताप्रमाणे…’’  

राष्ट्रीय : आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते

राष्ट्रीय : आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!