लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आतिशी

Atishi Latest News

Atishi, Latest Marathi News

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 
Read More
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने! - Marathi News | Atishi take oath path as Delhi CM not easy know challenges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

Delhi CM Atishi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ...