लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

Petrol Pump ATM Fraud: पेट्रोल पंपांवर एटीएमद्वारे पैसे देत असाल तर सावधान; तुमच्या सोबत असा प्रकार घडलाय का? - Marathi News | Petrol Pump ATM Fraud: Be careful if you are paying through ATM at petrol pumps; Thugs weave 'nets' cloning of ATM and password | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोल पंपांवर एटीएमद्वारे पैसे देत असाल तर सावधान; तुमच्या सोबत असा प्रकार घडलाय का?

ATM Fraud on Petrol Pump: ऑनलाईन व्यवहारांना देखील धोका आहे. सायबर क्राईम करणारे, स्कॅमर्स, हॅकर आदी तुमची गोपनिय माहिती मिळते का हे पाहत असतात. यासाठी एटीएममध्ये स्कॅमर लावण्याचे प्रकार होत असतात. ...

एकाच रात्रीत दोन एटीएम फोडून पळविले २१ लाख; परिसरात खळबळ - Marathi News | 21 lakh stolen from two ATMs in one night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकाच रात्रीत दोन एटीएम फोडून पळविले २१ लाख; परिसरात खळबळ

गुरुवारी पहाटेच्या सुमारास तासाभराच्या अंतरात दोन एटीएम फोडून चोरट्यांनी २१ लाख रोख रक्कम पळविली. ...

चोराच्या हातात चाव्या! 'एटीएम'मध्ये भरण्यासाठी आणलेले १ कोटी १७ लाख कर्मचाऱ्यांनी हडपले - Marathi News | The keys in the thief's hand! 1 crore 17 lakhs brought for filling in 'ATM' was looted by compay employee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोराच्या हातात चाव्या! 'एटीएम'मध्ये भरण्यासाठी आणलेले १ कोटी १७ लाख कर्मचाऱ्यांनी हडपले

कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा कारनामा : सिडको ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

दोन एटीएम फोडून पळविले 21 लाख रूपये - Marathi News | Rs 21 lakh stolen from two ATMs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी-हिवरा संगमची घटना : परप्रांतीय टोळीवर पोलिसांना संशय, तांत्रिक घटकाच्या आधारावर तपास

हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला ...

सावधान! ATM स्किमिंगनं रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, जाणून घ्या कसं सुरक्षित ठेवाल... - Marathi News | attention your bank account can be empty through atm skimming know how to stay safe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सावधान! ATM स्किमिंगनं रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, जाणून घ्या कसं सुरक्षित ठेवाल...

सध्या डिजिटल पेमेंटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले असले तरी यातून होणारे गुन्हे देखील वाढले आहेत. आता ATM स्किमिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ...

अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण - Marathi News | do you know why an atm has 4 digit long pin once it was 6 interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

Why ATM has 4 digit long pin : एटीएममुळे पैसे काढण्यासाठी बँकेतील लांबचलांब रांगेमध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आहे. ...

2000 Bank Notes: अचानक मार्केटमधून गायब झाली 2 हजाराची नोट, समोर आले मोठे कारण... - Marathi News | 2000 Bank Notes: 2 thousand rupee notes suddenly disappeared from the market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक मार्केटमधून गायब झाली 2 हजाराची नोट, समोर आले मोठे कारण...

2000 Bank Notes Circulation Down: तुमच्यापैकी काहींच्या लक्षात आले असेलच, सध्या बाजारात 2 हजाराची नोट क्वचितच पाहायला मिळत आहे. ...

चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली - Marathi News | The courage of the thieves increased; One night, two ATMs on Dhoki Road were blown up | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली

गॅस कटरने मशीनमधील कॅश स्ट्रे कापून काढत पळवली रक्कम ...