लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

ATM नं व्यवहार करण्यापूर्वी दोन वेळा Cancel बटण दाबल्यानं तुमचा पिन चोरी होत नाही? सत्य काय? वाचा... - Marathi News | fact check pressing the cancel button twice on an atm machine can prevent pin theft know the truth | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :ATM नं व्यवहार करण्यापूर्वी दोन वेळा Cancel बटण दाबल्यानं तुमचा पिन चोरी होत नाही? सत्य काय? वाचा...

सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत असतात. त्यात अनेक खोट्या मेसेजेसमुळे लोकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होतो. तर अनेकदा फसवणुकीच्या तक्रारीही समोर येतात. ATM च्या वापराबाबतीतला एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल झालाय. त्याबद्दल आपण जाणून ...

ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या नेमकं कसं असणार?  - Marathi News | atm cash withdrawal rule changes you should know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या नेमकं कसं असणार? 

ATM Cash Withdrawal : बँकांना पुढील वर्षापासून ATM द्वारे फ्री मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. ...

अरे व्वा! 'या' तीन बँकांच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ATM मधून कितीही वेळा पैसे काढता येणार - Marathi News | these three banks offering unlimited free atm transactions across india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! 'या' तीन बँकांच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ATM मधून कितीही वेळा पैसे काढता येणार

बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी महिनाभरासाठीची ठराविक मर्यादा संपली की पैसे काढण्यासाठी ग्राहकांवर अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. पण देशातील तीन बँकांनी आता नियमात बदल करुन ग्राहकांना मोठी सूट दिली आहे. ...

एटीएम वापरकर्त्यांनो, आता खिशाला बसणार अधिक झळ; RBIकडून शुल्कात 'इतकी' वाढ - Marathi News | RBI Allows Banks To Raise Charges For ATM Withdrawals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएम वापरकर्त्यांनो, आता खिशाला बसणार अधिक झळ; RBIकडून शुल्कात 'इतकी' वाढ

आरबीआयकडून शुल्कात वाढ; एटीएमचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास अधिक पैसे मोजावे लागणार ...

काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती - Marathi News | Change the registered mobile number of your bank account in a few minutes know three simple steps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती

Bank Account Mobile Number : आता रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक अवघ्या काही मिनिटांतही बदलता येणार. ...

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका! ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर द्यावा लागणार चार्ज - Marathi News | sbi bsbd account holders now get charged after 4 transaction from atm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका! ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर द्यावा लागणार चार्ज

State Bank Of India : खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. ...

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक - Marathi News | state bank of india new debit card rules if you did not get your card then follow this process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

State Bank Of India : एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही. ...

बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले - Marathi News | 13,000 was withdrawn from each other through fake ATM cards | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले

बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे. ...