लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

कार्ड, पासवर्ड शिवाय एटीएम मधून काढले ८० हजार रुपये ! - Marathi News | 80 thousand withdrawn from ATM without card, password | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्ड, पासवर्ड शिवाय एटीएम मधून काढले ८० हजार रुपये !

बीडच्या व्यक्तीचे पश्चिम बंगाल येथून काढले पैसे  ...

औरंगाबादमधील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट - Marathi News | Most of the ATMs in Aurangabad are cashless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट

मशीनमध्ये टाकताच काही तासांत संपतात नोटा ...

फक्त पैसे काढण्यासाठी नाही तर 'या' कामांसाठी उपयुक्त आहे ATM - Marathi News | things an atm does other than cash withdrawal | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त पैसे काढण्यासाठी नाही तर 'या' कामांसाठी उपयुक्त आहे ATM

काळजी घ्या; ATM वापरणं ठरू शकतं आजाराला आमंत्रण... जाणून घ्या कसं! - Marathi News | Atm machines are as dirty as public toilets say research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी घ्या; ATM वापरणं ठरू शकतं आजाराला आमंत्रण... जाणून घ्या कसं!

आपण सारेच एटीएम मशीनचा वापर करतो. एटीएममुळे अडीअडचणीच्या वेळी किंवा वापरण्यासाठी पैसे काढणं अगदी सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला तासभर बँकेच्या लाइनमध्ये उभं राहण्याची गरज भासत नाही. ...

३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट - Marathi News | Even after 300 crores, the ruckus in the ATM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० कोटी येऊनही एटीएममध्ये खडखडाट

रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत. ...

नागपुरात एटीएम कार्डची अदलाबदली करून रक्कम लंपास - Marathi News | By changing ATM card cash withdrawn in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एटीएम कार्डची अदलाबदली करून रक्कम लंपास

नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...

आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे? - Marathi News | Here's how you can withdraw cash without using credit or debit card at these 3 banks' ATMs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डेबिट, क्रेडिट कार्डाशिवायही ATM मधून काढता येणार पैसे; जाणून घ्या कसे?

एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे. ...

Video : केवळ ४ मिनिटात चोर घेऊन पळाले अख्ख एटीएम मशीन, सीसीटीव्हीत कैद झाली घटना! - Marathi News | Thieves rips ATM from shop using a construction machine in northern watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : केवळ ४ मिनिटात चोर घेऊन पळाले अख्ख एटीएम मशीन, सीसीटीव्हीत कैद झाली घटना!

एटीएम फोडून पैसे लुटल्याच्या वेगवेगळ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. ...