लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’! - Marathi News | Many people did not get 'EMV chips based ATM' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’!

वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत. ...

मूकबधिर महिलेने एटीएमद्वारे लुटले ४० हजार रुपये - Marathi News | The deceased woman has looted Rs 40 thousand by ATM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूकबधिर महिलेने एटीएमद्वारे लुटले ४० हजार रुपये

सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात लॅब असिस्टंट पदावर काम करणाºया सिंधू माने भांडुप येथे राहतात. ...

कॅटरिंगचे काम करणाऱ्यांनी लुटले एटीएम; पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना  - Marathi News | CATTING WORKERS looted ATMs; Police squad to go to Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅटरिंगचे काम करणाऱ्यांनी लुटले एटीएम; पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना 

८ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून ३८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...

ग्राहक त्रस्त : बँक ऑफ इंडिया पाठवीत आहे चुकीच्या पत्त्यावर एटीएम - Marathi News | Customer distress: Bank of India is sending ATM at wrong address | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक त्रस्त : बँक ऑफ इंडिया पाठवीत आहे चुकीच्या पत्त्यावर एटीएम

चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे ...

हजारो एटीएम कार्ड नववर्षात झाले ब्लॉक - Marathi News | Thousands of ATM cards have been rebuilt in the block | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हजारो एटीएम कार्ड नववर्षात झाले ब्लॉक

ग्राहकांना नाहक त्रास : मायक्रोचिप असलेले कार्ड वापरण्याचा निर्णय ...

एटीएममधील नगदीची समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करा! - Marathi News |  Work at the ATM to solve the problem of cash! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधील नगदीची समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करा!

अकार्यक्षम एटीएम सुरु करा : संसदीय समितीची आरबीआयला सूचना ...

मार्इंदे चौकातील एटीएम फोडले - Marathi News | In the Marinde Chowk, ATMs were smashed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मार्इंदे चौकातील एटीएम फोडले

शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे. ...

एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच - Marathi News | ATM holders continue to lynch | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच

रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही. ...