लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

देशातील निम्मी ‘एटीएम’ मार्चअखेर बंद होणार? - Marathi News | At least half the ATMs in the country will be closed by March? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील निम्मी ‘एटीएम’ मार्चअखेर बंद होणार?

नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला. ...

बापरे...! मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार - Marathi News | More than half of the ATM machines will be closed by the end of March 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे...! मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार

देशात सध्या 2.38 लाख एटीएम आहेत. यापैकी 1.13 लाख मशिन बंद होण्याची शक्यता ...

सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Attempts at breaking the ATM to the ATTM are unsuccessful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्याला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

पहाटेची घटना : ३६ लाखांची रोकड वाचली ...

एका कार्डात डेबिट अन् क्रेडिटची सुविधा, मिळणार 24 लाखांचा विमा मोफत  - Marathi News | two in one debit credit card debit card credit car combo card union bank of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका कार्डात डेबिट अन् क्रेडिटची सुविधा, मिळणार 24 लाखांचा विमा मोफत 

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आता गरजेचं झालं आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आवश्यक असते. ...

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी फोडलं एटीएम, पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Farmers shot at ATM, police arrested for repaying loans | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी फोडलं एटीएम, पोलिसांनी केली अटक 

गुजरातमधील सुरतमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना या दोघांना अटक केली आहे. ...

महिलेला हिप्नॉटाइझ करून एटीएममधून काढून घेतली रोख रक्कम   - Marathi News | Cash withdrawn from the ATM by hypnotizing the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला हिप्नॉटाइझ करून एटीएममधून काढून घेतली रोख रक्कम  

हिप्नॉटाइझ करून एटीएम कार्डवरील रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी - Marathi News | Bank ATMs in Nagpur dry: Banks vacation 4 days in a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी

चालू सप्ताहात शुक्रवार वगळता बँकांना चार दिवस सुट्या असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणाट असून नागरिकांना आर्थिक टंचाई जाणवत आहे. ...

सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल - Marathi News | no money in ATM on the festive season | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल

गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. ...