लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा

Atrocity act, Latest Marathi News

मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Atrocity case against husband, mother-in-law; Police negligence in taking action, woman from Navi Mumbai complains to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Crime News: अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ...

जाती आधारित आरक्षणाला विरोधामुळे ॲट्रॉसिटी होत नाही - Marathi News | Opposition to caste-based reservation does not lead to atrocity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाती आधारित आरक्षणाला विरोधामुळे ॲट्रॉसिटी होत नाही

हायकोर्ट : बापलेकीची आरोपमुक्ती कायम ...

राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा आलेख चढताच; प्रभावी जनजागृती; त्वरित तपास गरजेचा - Marathi News | As soon as the graph of atrocity crimes rises in the state in five years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा आलेख चढताच; प्रभावी जनजागृती; त्वरित तपास गरजेचा

जुलैअखेरपर्यंत राज्यात दोन हजार ४१६ गुन्हे नोंद ...

प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण - Marathi News | Explanation of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

श्रीनिजिन यांनी युट्यूब चॅनेलचे संपादक शाजन स्कारिया यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार एफआयआर दाखल केला होता. ...

माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप - Marathi News | Atrocity case against former BJP corporator Manohar Dumbre; Allegation of caste abuse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

गैरकृत्याला विराेध करीत बाजूला केल्याच्या आकसातून खाेटा गुन्हा दाखल केल्याचा डुंबरेंचा दावा ...

Akola: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार - Marathi News | Akola: Atrocity case against Shiv Sena District Chief, incident happened in Zilla Parishad 'CEO' room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार

Akola News: अकाेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली. ...

गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अ‍ॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या - Marathi News | Land owner files atrocity case against BJP MLa Ganpat Gaikwad; Difficulties increased after frining on Shivsena Shinde Faction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अ‍ॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या

जमीन मालकाशी वादामुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांच्यात तिढा सोडविण्याची चर्चा सुरु होती. सध्या गायकवाडांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...