काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. ...
Shiv Sena MLA Sanjay Gaikawad: बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. पीडित कुटुंबाची भेट घेऊन आज आमदार संजय गायकवाड यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळीच संजय गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले. ...