लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar Latest news

Atul bhatkhalkar, Latest Marathi News

अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar हे भाजपचे नेते असून ते कांदिवली पूर्वचे आमदार आहेत. त्यांच्याकडे सध्या भाजप मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?”  - Marathi News | bjp atul bhatkhalkar taunts shiv sena chief uddhav thackeray over leader of opposition in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?”

Maharashtra Political Crisis: अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. ...

Maharashtra Political Crisis: “तुम्हीही तेच केलंत, आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?”; भाजपचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | atul bhatkhalkar replied ncp chief sharad pawar over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्हीही तेच केलंत, आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?”; भाजपचे पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकीय परिस्थिती आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली होती. ...

Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams ncp praful patel over fifa issue and cj house case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

Maharashtra Political Crisis: मोहित कंबोजनंतर आणखी एका भाजप नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर नाव घेत निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied aaditya thackeray over criticism on eknath shinde and devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत, आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असे म्हटले आहे. ...

ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देणारे आता म्हणतायत धर्म ही अफुची गोळी, भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams shiv sena uddhav thackeray saamana editorial commented on religion congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देणारे आता म्हणतायत धर्म ही अफुची गोळी, भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका

धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे, असे शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले होते. ...

"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला  - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar attack on Shiv sena leader Sanjay Raut over Samana article Rokh thok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला 

संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

"शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली... आता फाटाफूट होणारच" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams NCP Sharad Pawar Over Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली... आता फाटाफूट होणारच"

BJP Atul Bhatkhalkar And NCP Sharad Pawar : सत्तांतरानंतरच्या ३६ दिवसांत त्यांच्यात ३६ चा आकडा तयार झालेला दिसत आहे. इतक्या अल्पावधीत हा बदल होईल, असे वाटले नव्हते. यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे. ...

Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised ncp chief sharad pawar after ed arrest sanjay raut in patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या... ...