गत १० वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता. पण आज 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे!' असेच चित्र पाहायला मिळत आहे. ...
बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले या दोघांच्या छबीच्या बरोबर मध्यभागी गुलालाची मुठ दिसत होती. त्यामुळे ही गुलालाची मूठ नेमकं काय सांगते? याचीही चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू ...