डॉक्टरांनी आशयगर्भ वैचारिक प्रायोगिक नाटक लिहून घेतले, दिग्दर्शित केले, अभिनय केला आणि प्रसंगी निर्मिती केली. अडीअडचणीला अथवा मुस्कटदाबीला आवाज उठवला. हे सारे करत असताना स्वतर्ची बुद्धी, प्रतिभा, वेळ, पैसे आणि प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लावली. प्रस ...
घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, त्यात राहणारे लोक नाही, तर ती एक संवेदना, भावना आहे. ही जाणीव जागृत झाल्यास ताजमहालाचेच नाही तर साध्या झोपडीतही सौंदर्य जाणवायला लागते. गोरेपेठ येथील विष्णू मनोहर यांच्या गोविंद भवनात ‘घर’ या विषयावर अतुल पेठे यांचा अनो ...
रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ' तन्वीर सन्मान 'यंदाच्या वर्षी कन्नड अभिनेत्री, गायिका आणि दिगदर्शिका बी.जयश्री तर नाट्यधर्मी पुरस्कार प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. ...
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘ ...