नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. ...
कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ...