घरात न घेतल्याने आपला अपमान झाल्याचा राग मनात धरून जावयाने सासूचा खून केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. औंधमधील संजय गांधी वसाहतीत बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता हा प्रकार घडला. ...
भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़. ...
औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य मोती ऊर्फ गजराजला १४ जून २०१७ रोजी निरोप दिला. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या आठवणी या ग्रामस्थांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
वाईजवळील पसरणी घाटात नववधूला फिरायला घेऊन जात असलेल्या तरुणाच्या खुनाला अाता वेगळे वळण मिळत अाहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय अाता पाेलीस व्यक्त करत अाहेत. ...