अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध ...
स्थापत्यशिल्प : तब्बल हजार वर्षे महाराष्ट्रातील इतिहासाचा अविभाज्य अंग बनून राहिलेल्या देवांच्या नगरीचा लिखित इतिहास सुरूहोतो तो यादवांबरोबर. देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लेण्यांवरून राष्ट्रकुट काळात येथे काही प्रमाणात वस्ती असावी, असा अंदाज आहे. ...