पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. ...
एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे. ...