लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस, मराठी बातम्या

Aurangabad city police, Latest Marathi News

शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम  - Marathi News | Aurangabad City police marathon Nakabandi ; Checkpoints in the whole city due to increasing theft incidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम 

Aurangabad City police marathon Nakabandi गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत. ...

या खाकीची चमक न्यारी; ३५ वर्षांपासून फौजदाराची सायकलवरच सवारी   - Marathi News | The glow of this khaki is different; Police Inspector Riding on the bicycle from 35 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :या खाकीची चमक न्यारी; ३५ वर्षांपासून फौजदाराची सायकलवरच सवारी  

सलग ३५ वर्षांपासून सायकलवर घर ते ड्यूटी असा प्रवास ...

कारमधून आले आणि गोमटेश मार्के टमधील दुकान फोडून गेले - Marathi News |  The car came by and the shop at Gomtesh Market was broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारमधून आले आणि गोमटेश मार्के टमधील दुकान फोडून गेले

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म ...

शिक्षेपेक्षा सुधारणा आणि संधी देणे हा उत्तम उपाय - Marathi News | Give opportunity for improvement is the best way instead of punishment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षेपेक्षा सुधारणा आणि संधी देणे हा उत्तम उपाय

चार-चौघांसमोर अथवा एकट्याला बोलावून अपमानित करण्याऐवजी नोटीस देऊन चूक सुधारण्याची संधी देण्यावर माझा भर ...

परीक्षेत तोतयागिरी करून मिळविली बालविकास विभागात नोकरी - Marathi News | Job in the Department of Child Development department impersonation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेत तोतयागिरी करून मिळविली बालविकास विभागात नोकरी

संरक्षण अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर एक जणाने नोकरी मिळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ...

गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी - Marathi News | Everyone was going to get Rs. 1000 per day wages for transportation of hemp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी

आंध्र प्रदेशातील राजमंडी येथून आणलेला सुमारे अर्धा क्विंटल गांजाचा साठा वैजापूर आणि शिर्डी येथे आरोपी नेत होते. ही वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रत्येकी हजार रुपये रोज मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता, अशी माहिती समोर आली. अटक ...

मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे अटकेत, ३४ बॅटऱ्यांसह कार जप्त - Marathi News | Both the thieves of mobile towers detained, and 34 batteries were seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे अटकेत, ३४ बॅटऱ्यांसह कार जप्त

विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटºया चोरणाºया उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटºया आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. ...

सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली भरदिवसा लुटले पादचारी महिलेचे मंगळसूत्र - Marathi News | Mangal Sutra of the lone pedestrian woman looted under the Sevenhial Flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली भरदिवसा लुटले पादचारी महिलेचे मंगळसूत्र

रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एका चोरट्याने हिसकावून नेले. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळ ...