लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

Aurangabad collector office, Latest Marathi News

मांडकीतील इनामी जमिनींवर माफियांचा डोळा  - Marathi News | The Mafia eye on the prized lands of Mandaki | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांडकीतील इनामी जमिनींवर माफियांचा डोळा 

मांडकी शिवारालगत सिडको झालर क्षेत्रात आरक्षित केलेल्या जमिनीत वीस बाय तीसचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. ...

निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित! - Marathi News | Sanjay Gandhi Niradhar a False plan; Despite the money the beneficiary is deprived! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. ...

औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी केवळ २२ वाळू पट्ट्यांचीच लिलाव प्रक्रिया होणे शक्य  - Marathi News | Only 22 sand bars can be processed in Aurangabad district this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी केवळ २२ वाळू पट्ट्यांचीच लिलाव प्रक्रिया होणे शक्य 

जिल्ह्यातील वाळूपट्टे लिलावाच्या प्रक्रियेला पुढच्या महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी  - Marathi News | Report of the voters of in Aurangabad district before 31 October: Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी 

निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी ...

जिल्ह्यातील वाळूचोरीबाबत आता आपण काय करणार?; औरंगाबादच्या  जिल्हाधिकाऱ्यांचे हताश आणि हतबल उद्गार  - Marathi News | What will you do now about the sand smuggling in the district ?; Aurangabad district collectors desperate and helpless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील वाळूचोरीबाबत आता आपण काय करणार?; औरंगाबादच्या  जिल्हाधिकाऱ्यांचे हताश आणि हतबल उद्गार 

जिल्ह्यातील सरत्या हंगामात ३२ पैकी फक्त २ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले. असे असताना सर्वत्र वाळूचे साठे दिसत आहेत. ...

औरंगाबाद महानगरपालिका जोतिबा फुलेंच्या बाजूला लवकरच उभारणार सावित्रीबार्इंचा पुतळा - Marathi News | Aurangabad Municipality soon establish Savitribai's statue near to Jyotiba Phule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महानगरपालिका जोतिबा फुलेंच्या बाजूला लवकरच उभारणार सावित्रीबार्इंचा पुतळा

औरंगपुऱ्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला लागूनच सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

औरंगाबाद जिल्ह्याच्या ‘व्हिजन २०२०’ ची गेली दृष्टी - Marathi News | A vision of 'Vision 2020' of Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्याच्या ‘व्हिजन २०२०’ ची गेली दृष्टी

२०१० मध्ये जिल्हा प्रशासनाने तयार केलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२०’ इच्छाशक्तीअभावी अांधळे झाले आहे. ...

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा येळकोट - Marathi News | Yalokot of Dhangar community before Aurangabad District Collectorate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा येळकोट

सकल धनगर समाज क्रांती मोर्चातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...