लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

Aurangabad collector office, Latest Marathi News

मंत्रालयाच्या धरतीवरील विभागीय प्रशासकीय संकुलाचे काम महिनाभरात  - Marathi News | The administrative complexion of the Ministry is to be completed in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रालयाच्या धरतीवरील विभागीय प्रशासकीय संकुलाचे काम महिनाभरात 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी लेबर कॉलनीतील साडेतेरा एकर जागा ताब्यात घेण्याची कारवाई महिनाभरात सुरू करण्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. ...

अखेर औरंगाबादला जिल्हाधिकारी मिळाले; उदय चौधरी घेणार पदभार  - Marathi News | After all, Aurangabad district collector got; Uday Choudhary will take charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औरंगाबादला जिल्हाधिकारी मिळाले; उदय चौधरी घेणार पदभार 

ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या बदलीस स्थगिती मिळाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. चौधरी या आधी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.  ...

औरंगाबादवर संकट नाही; परंतु हा काळ संक्रमणाचा - Marathi News | Aurangabad is not a crisis; But this time transit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादवर संकट नाही; परंतु हा काळ संक्रमणाचा

सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले.  ...

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्याला बदली; सुनील चव्हाण घेणार पदभार  - Marathi News | Aurangabad district collector transferred to Pune; Sunil Chavan will take charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्याला बदली; सुनील चव्हाण घेणार पदभार 

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.  ...

औरंगाबाद जिल्ह्यात १०००० हेक्टर गायरान अतिक्रमित - Marathi News | Aurangabad district encroached 10000 hectares of Gairan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात १०००० हेक्टर गायरान अतिक्रमित

जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात येऊ लागल्या आहेत. १० हजार ४१८.८ हेक्टरहून अधिक सरकारी जमीन अतिक्रमित झाली आहे. ...

‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग - Marathi News | Revenue 'favor! Unauthorized heap of sand in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग

महसूल प्रशासनाच्या कृपेने शहरात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत. ...

मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार  - Marathi News | The ban on spine strike in Mangir Baba yatra unsuccessful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार 

गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला.   ...