सुनावणीस हजर असताना खुलासा विचारला असता ‘योग्य तो आदेश करा’ असे उद्धटपणे उत्तर बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ मालाजी शिंदे यांनी दिले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. ...
साेमनाथ सूर्यवंशीच्या पाेलिस काेठडीतील मृत्यूबाबतची याचिका; साेमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. ...