लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका फेटाळली; अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडेच सुनावणी होणार - Marathi News | Mayor Dr. Bharatbhushan Kshirsagar's petition rejected; Disqualification will be heard by the Minister of State | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची याचिका फेटाळली; अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडेच सुनावणी होणार

कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्याकडे प्रकरण वर्ग करण्याचे अधिकार; औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा ...

महसूल मंत्र्यांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती - Marathi News | Aurangabad bench adjourns revenue minister's order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल मंत्र्यांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती

नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डवरील सदस्य नियुक्त्यांना स्थगिती दिल्याचे प्रकरण ...

शहीद जवानाच्या पत्नीचा जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षांपासून संघर्ष, खंडपीठाची शासनास नोटीस - Marathi News | Martyr's wife's struggle for land for over 55 years, Aurangabad Bench notice to govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहीद जवानाच्या पत्नीचा जमिनीसाठी तब्बल ५५ वर्षांपासून संघर्ष, खंडपीठाची शासनास नोटीस

शहीद जवान श्रीरंग बिरादार यांच्या वीर पत्नी सुमित्राबाई यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला असता शासनाने तो फेटाळला ...

पत्र्याच्या शेडमध्ये कॉलेज, आता १० वर्ष बंदी; बनवेगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थेला खंडपीठाचा दणका - Marathi News | College in shed, now banned for 10 years; The Auranagbad HIgh Court slams the educational institution which is committing fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्र्याच्या शेडमध्ये कॉलेज, आता १० वर्ष बंदी; बनवेगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थेला खंडपीठाचा दणका

या संस्थेला राज्यातील विद्यापीठांनी तसेच शासनाने पुढील दहा वर्षे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...

राज्यातील महापालिका, नगरपालिकांतील नगरसेवकांची संख्या वाढविण्यास खंडपीठात आव्हान - Marathi News | Challenge in the bench to increase the number of corporators in the municipal corporations of the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील महापालिका, नगरपालिकांतील नगरसेवकांची संख्या वाढविण्यास खंडपीठात आव्हान

शासन, निवडणूक आयोग, जनगणना आयुक्त व महापालिकेस खंडपीठाची नोटीस ...

कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत काय कार्यवाही केली ? खंडपीठाची आरोग्य सचिवांना विचारणा - Marathi News | What action has been taken against the collapsed healthcare? The Aurangabad bench asked the health secretary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत काय कार्यवाही केली ? खंडपीठाची आरोग्य सचिवांना विचारणा

याबाबत काय कार्यवाही केली याविषयी शपथपत्र दाखल करण्याचेही आदेश सचिवांना दिले आहेत. ...

विभागीय आयुक्तांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी करून सल्ला द्यावा : खंडपीठ - Marathi News | The Divisional Commissioner should inspect the Priyadarshini Park and give advice : Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्तांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी करून सल्ला द्यावा : खंडपीठ

विभागीय आयुक्तांनी सरकारी वकिलांकडील या जनहित याचिकेच्या कागदपत्रांचे अवलोकन करावे, असेही खंडपीठाने सुचविले आहे. ...

शेतकरी अद्याप गतवर्षीच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल - Marathi News | Farmers are still waiting for last year’s crop insurance; Public interest litigation filed in Aurangabad bench | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी अद्याप गतवर्षीच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

crop insurance: गंगाभिषण थावरेंनी केली होती याचिका दाखल, उच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी ...