लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

टीईटी पास हवेच ! परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या - Marathi News | TET pass is a must! Teachers who do not pass the exam will be disqualified; 89 petitions rejected by the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीईटी पास हवेच ! परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या

यासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा ८९ रिट याचिका खंडपीठात दाखल झालेल्या हाेत्या. ...

सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार - Marathi News | The government will provide information regarding filling of 50% vacancies in government hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार

खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी - Marathi News | Mucormycosis : Inadequate injection alone leads to more deaths of mucomycosis in the state; Aurangabad bench's strong displeasure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी

Death due to Mucormycosis १० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली. ...

'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव - Marathi News | 'Crop insurance company cheated'; Farmers run to the Aurangabad bench for compensation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. ...

विविध जिल्ह्यांत पाठविलेल्या ५५ व्हेंटिलेटर्सचा तपासणी अहवाल खंडपीठाने मागविला - Marathi News | The Aurangabad High Court called for inspection report of 55 ventilators sent to various districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विविध जिल्ह्यांत पाठविलेल्या ५५ व्हेंटिलेटर्सचा तपासणी अहवाल खंडपीठाने मागविला

केंद्र शासनाकडून घाटी रुग्णालयाला १२ एप्रिल २०२१ ला १०० आणि ३० एप्रिल २०२१ ला ५०, असे एकूण १५० व्हेंटिलेटर राजकोट येथील मे. ज्योती सीएनसी कंपनीचे मिळाले होते. ...

'मराठवाड्यातील मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण हक्काचे'; न्यायालयात याचिका प्रलंबित - Marathi News | OBC reservation rights of the Maratha community in Marathwada; Petition pending in Aurangabad High court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्यातील मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण हक्काचे'; न्यायालयात याचिका प्रलंबित

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा याकरिता चार वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. ...

नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश - Marathi News | Provide detailed information about faulty ventilators; Order of the Aurangabad Bench to the Assistant Solicitor General of the Central Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश

नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशी ताकीदही खंडपीठाने राजकीय नेत्यांना दिली. ...

"ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास, राज्य शासनाला जबाबदार धरण्यात येईल" - Marathi News | If any patient dies due to lack of oxygen, the state government will be held responsible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास, राज्य शासनाला जबाबदार धरण्यात येईल"

Mucormycosis च्या इंजेक्शनसंदर्भात सोमवारी पुढील  सुनावणी होणार आहे. ...