लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

बीड जिल्हा बँकेची निवडणूक घोषित न करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench orders not to declare Beed District Bank elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्हा बँकेची निवडणूक घोषित न करण्याचे खंडपीठाचे आदेश

Beed District Bank elections बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

नायलॉन मांजाविरुद्ध सुओमोटो याचिका; विकणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Suomoto petition against nylon thread; The Aurangabad bench also directed to file charges against the sellers and users | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलॉन मांजाविरुद्ध सुओमोटो याचिका; विकणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे खंडपीठाचे निर्देश

Suomoto petition against nylon thread in Aurangabad Highcourt नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने सुओमोटो याचिका दाखल ...

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध, जनहित याचिका सादर - Marathi News | The decision to resign from the post of Sarpanch after the election is constitutionally invalid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध, जनहित याचिका सादर

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. ...

उड्डाणपुलाच्या निविदेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The Supreme Court rejected the petition of tender for the flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उड्डाणपुलाच्या निविदेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यशस्वी निविदाधारक निविदेच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने निविदा रद्द करावी व नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. या कंपनीने खंडपीठात सादर केली होती. ...

शिर्डीमधून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनंतर परतली; औरंगाबाद खंडपीठाने दिले पतीच्या ताब्यात - Marathi News | The woman who went missing from Shirdi returned after three and a half years; Aurangabad bench handed over to her husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डीमधून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनंतर परतली; औरंगाबाद खंडपीठाने दिले पतीच्या ताब्यात

दीप्ती सोनी साडेतीन वर्षे कुठे होत्या याचा शोध घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलीस यंत्रणेस दिले आहेत . ...

मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या - Marathi News | Big news! Seal on cancellation of 70:30 quota in medical admission; All challenging petitions were rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या

राज्याच्या हितासाठी आणि विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने ७०:३० आरक्षण कोटा रद्द केला. ...

कमी गुणवत्ताधारक ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना नियुक्त्या नको : खंडपीठ - Marathi News | Low marks 'EWS' candidates do not give appointments: Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमी गुणवत्ताधारक ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना नियुक्त्या नको : खंडपीठ

एसईबीसीला डावलून नियुक्ती देण्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका  ...

ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना दोन आठवड्यांपर्यंत नियुक्ती न देण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench orders not to appoint candidates in EWS category for two weeks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना दोन आठवड्यांपर्यंत नियुक्ती न देण्याचे खंडपीठाचे आदेश

महावितरणने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांची नावे निवड यादीमध्ये आली. ...