लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, मराठी बातम्या

Aurangabad international airport, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या - Marathi News | Passengers arrived at Chhatrapati Sambhajinagar by IndiGo flight; but bags remained in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या

सलग दोन दिवस प्रकार, ‘कालच्या आज, आजच्या बॅगा उद्या’ ...

भारीच ! २०० कि.मी. अंतरावरील विमानांना शहर दाखवतेय हवाई मार्ग, ‘डीव्हीओआर’ कार्यान्वित  - Marathi News | Awesome! The city is showing the air route to planes at a distance of 200 km, 'DVOR' is operational | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच ! २०० कि.मी. अंतरावरील विमानांना शहर दाखवतेय हवाई मार्ग, ‘डीव्हीओआर’ कार्यान्वित 

अत्याधुनिक प्रणालीचे विमानतळावर उद्घाटन : ४८ ॲन्टिनायुक्त ‘डीव्हीओआर’ कक्ष कार्यान्वित ...

परदेशात ‘झेप’ घेण्याची तयारी; छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाला आता आठ प्रवेशद्वारे - Marathi News | Preparing to take a 'leap' abroad; Chhatrapati Sambhajinagar airport now has eight entry points | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परदेशात ‘झेप’ घेण्याची तयारी; छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाला आता आठ प्रवेशद्वारे

काम वेगात, आता ‘इमिग्रेशन’कडे डोळे : ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ ...

अहो, काय झाले दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला, हवेत घिरट्या घातल्याने चर्चेला उधाण - Marathi News | Hey, what happened to the Delhi-Chhatrapati Sambhajinagar flight, hovering in the air sparks debate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो, काय झाले दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला, हवेत घिरट्या घातल्याने चर्चेला उधाण

दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाच्या लाडसावंगी परिसरात आठ ते दहा घिरट्या, ग्रामस्थांमध्ये भीती, नेमके कारण झाले स्पष्ट ...

लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’ - Marathi News | Light, camera, action and Chhatrapati Sambhajinagar airport became Kolkata's 'Netaji Subhashchandra Bose International Airport' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण थेट छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर  ...

तारुण्यापासून सुरू केलेला लढा वृद्धापकाळापर्यंत पोहोचला; अद्यापही जमिनीचा मोबदला मिळेना - Marathi News | A fight begun in youth extends to old age; No compensation for the land given for the airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तारुण्यापासून सुरू केलेला लढा वृद्धापकाळापर्यंत पोहोचला; अद्यापही जमिनीचा मोबदला मिळेना

चार दशकांपूर्वी विमानळासाठी जमिनी दिल्या, अजूनही मोबदल्यातील विकसित १२.५ टक्के जमिनीसाठी लढा सुरूच ...

महिला व्यावसायिकासोबत दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासात अश्लील कृत्य - Marathi News | Indecent act with female businessperson on Delhi-Chhatrapati Sambhajinagar flight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला व्यावसायिकासोबत दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासात अश्लील कृत्य

संतप्त महिलेने विमानतळावर पोहोचताच डायल ११२ ला संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले ...

छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त - Marathi News | Airport expansion in Chhatrapati Sambhaji Nagar is due soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त

१३९ एकर जमिनीच्या संपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला आहे  ...