लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील कोकणवाडी चौक ते देवगिरी महाविद्यालयापर्यंतची १७ दुकाने भुईसपाट - Marathi News | 17 shops from Konkanwadi Chowk to Devgiri College in Chhatrapati Sambhaji Nagar are being demolished. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील कोकणवाडी चौक ते देवगिरी महाविद्यालयापर्यंतची १७ दुकाने भुईसपाट

फूटपाथवर वर्षानुवर्षे अतिक्रमण; वाहतूक कोंडीचा विद्यार्थी, नागरिकांना त्रास ...

छत्रपती संभाजीनगरात साडेसात हजार आक्षेपांनंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा - Marathi News | Amendments to voter lists in Chhatrapati Sambhajinagar after 7,500 objections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात साडेसात हजार आक्षेपांनंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा

याद्यांमधील नेमके बदल कोणते, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल. ...

जलवाहिन्यांचे करोडो किंमतीचे १८ पाईप गायब? महापालिका प्रशासकांचे चौकशीचे आदेश - Marathi News | 18 pipes worth crores of rupees missing from water supply lines? Municipal administrators order inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिन्यांचे करोडो किंमतीचे १८ पाईप गायब? महापालिका प्रशासकांचे चौकशीचे आदेश

या प्रकरणी प्रशासकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी पाणीपुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात भटकी कुत्री ७० हजार, निवारागृहांमध्ये किती ठेवणार? - Marathi News | There are 70,000 stray dogs in Chhatrapati Sambhaji Nagar, how many will be kept in shelters? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भटकी कुत्री ७० हजार, निवारागृहांमध्ये किती ठेवणार?

निवारागृहांची संख्या नगण्य असून, पकडलेल्या कुत्र्यांकरिता शासकीय व्यवस्थाच नाही. ...

रसूलभाई महिन्याभरातच निवारागृहातून पुन्हा रस्त्यावर; मनपाचा बेघर दिनाचा नुसताच तामझाम - Marathi News | Rasulbhai returns from shelter to streets within a month; Municipal Corporation's Homeless Day is just a show of force | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रसूलभाई महिन्याभरातच निवारागृहातून पुन्हा रस्त्यावर; मनपाचा बेघर दिनाचा नुसताच तामझाम

महानगरपालिकेची बेघर दिनाची मोहीम ही फक्त एक दिवसापुरती, फोटोसेशनपुरती होती का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. ...

रुंदीकरणानंतर पडेगावसह पाच रस्त्यांची कामे कधी होणार? प्रशासकांनी दिली महत्वाची माहिती... - Marathi News | When will the work on five roads including Padegaon be done after the widening? Administrators gave important information... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुंदीकरणानंतर पडेगावसह पाच रस्त्यांची कामे कधी होणार? प्रशासकांनी दिली महत्वाची माहिती...

पडेगाव येथील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असल्याची माहिती ...

सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय ६ वाजताच बंद; हिवाळ्यात अंधार लवकर होत असल्याने निर्णय - Marathi News | Siddhartha Udyan, Zoological Museum close at 6 pm; Decision taken as it gets dark early in winter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय ६ वाजताच बंद; हिवाळ्यात अंधार लवकर होत असल्याने निर्णय

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. ...

छत्रपती संभाजीनगरात १ फेब्रुवारीपासून नवीन कंपनी कचरा उचलणार; सध्या सर्वेक्षण सुरू - Marathi News | New company to collect waste in Chhatrapati Sambhajinagar from February 1; Survey underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १ फेब्रुवारीपासून नवीन कंपनी कचरा उचलणार; सध्या सर्वेक्षण सुरू

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून सर्वेक्षण सुरू, १ फेब्रुवारीला होणार कामाला सुरुवात ...