लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

नेत्यांनो खबरदार, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेविषयी वक्तव्ये कराल तर: हायकोर्ट - Marathi News | Leaders beware, if you make statements about water supply scheme of Chhatrapati Sambhajinagar: High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनो खबरदार, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेविषयी वक्तव्ये कराल तर: हायकोर्ट

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विसंगत वक्तव्यांमुळे संभ्रम, औरंगाबाद उच्च न्यायालयाने फटकारले ...

छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार - Marathi News | Development of 7 parks by spending 6 crores in Chhatrapati Sambhajinagar, parks will be in different areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार

केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

नागरिकांनो लक्ष द्या, गुंठेवारी योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Attention Citizens, Gunthewari Yojana has been extended till October 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांनो लक्ष द्या, गुंठेवारी योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. ...

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर - Marathi News | Bhajimandi adjacent to Darga Chowk became a garbage depot; Vendors stalls on the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी ...

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली - Marathi News | More than 20 thousand vehicles were picked up from No Parking in Chhatrapati Sambhaji Nagar in ten months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली

वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात. ...

प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त - Marathi News | Praveen Pawar is the new Commissioner of Police of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

राजकीय हस्तक्षेपामुळे संदीप पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा ...

रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी - Marathi News | Ramchandranagar-Sai Colony has to find its way through the mud; Water comes from tankers and jars even in rainy season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी

एक दिवस एक वसाहत: शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे. ...

शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले - Marathi News | What happened to the 100-bed government hospital in Shahaganj? A year has passed since the announcement, no progress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले

राज्य शासनाने १०० खाटांचे सहा मजली भव्य महिला व बाल रुग्णालय उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. ...