लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दुखद! सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Sad! Samrudhi tigress of Siddharth Zoo breathed her last in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुखद! सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने घेतला अखेरचा श्वास

प्राणी संग्रहालयात सुरुवातीला आणण्यात आलेल्या दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये समृद्धी वाघिणीला जन्म दिला. ...

संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात - Marathi News | The series of crises continues! due to main pipeline burst Lakhs of liters of water enters the road to the fields which are coming to Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात

ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे ...

कष्टकऱ्यांच्या वसाहतीचा कायापालट; उस्मानपुरा, मिलिंदनगर, एकनाथ नगरात आता टुमदार घरे - Marathi News | transformation of the workers' colony; Now big houses in Osmanpura, Milindnagar, Eknath Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कष्टकऱ्यांच्या वसाहतीचा कायापालट; उस्मानपुरा, मिलिंदनगर, एकनाथ नगरात आता टुमदार घरे

एक दिवस एक वसाहत: शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने रोज मजुरी करणाऱ्यांनीही आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला. ...

तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च! - Marathi News | 3 crore in three years; Chhatrapati Sambhaji Nagar spent money like water on the repair of old water pipelines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च!

जुन्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघिणीची प्रकृती खालावली - Marathi News | 'Samruddhi' tigress at Siddharth Udyan Zoological Museum has deteriorated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघिणीची प्रकृती खालावली

रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार समृद्धी वाघिणीवर उपचार करण्यात येत आहेत ...

नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद - Marathi News | Leaders, tell us when will our thirst be quenched? Water crisis in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

पीपल्स मॅनिफेस्टो: नेत्यांचे विजयी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न; नागरिकांचा मात्र शिमगा ...

मनपात डॉक्टरांची ७४ पदे मंजूर, फक्त १० भरलेली; कशी देणार दर्जेदार आरोग्य सेवा? - Marathi News | 74 posts of municipal doctors sanctioned, only 10 filled; How to provide quality health care? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात डॉक्टरांची ७४ पदे मंजूर, फक्त १० भरलेली; कशी देणार दर्जेदार आरोग्य सेवा?

१९ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी १७ वैद्यकीय अधिकारी कामावर आहेत. ...

सुमारे २०० घरांवर पाडापाडीचे संकट; विकास आराखड्यात साताऱ्यातील ‘तो’ रस्ता रद्द करा - Marathi News | About 200 houses face demolition crisis; Cancel 'That' road in Satara in the development plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुमारे २०० घरांवर पाडापाडीचे संकट; विकास आराखड्यात साताऱ्यातील ‘तो’ रस्ता रद्द करा

नागरिकांनी राबविली सह्यांची मोहीम; शासनाने या शिफारसीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. ...