लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या बदलीची याचिका रद्द; याचिककर्त्याला एक लाख रुपये ‘कॉस्ट’ - Marathi News | Municipality Administrator G. Srikanth's transfer plea dismissed; ``Cost'' to the petitioner is Rs. 1 lakhc | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या बदलीची याचिका रद्द; याचिककर्त्याला एक लाख रुपये ‘कॉस्ट’

‘कॉस्ट’चे एक लाख रुपये विविध संस्थांना देण्यात येणार आहेत ...

पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय - Marathi News | Colonies N-2, N-3, N-4, which are called posh, are beset with problems. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय

एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान ...

आमदार, खासदारांना ‘एनओसी’ देऊन वर्ष उलटले कामे कधी, हे मात्र माहीत नाही - Marathi News | However, it is not known when the year has passed after giving 'NOC' to MLAs and MPs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार, खासदारांना ‘एनओसी’ देऊन वर्ष उलटले कामे कधी, हे मात्र माहीत नाही

दोन वर्षांत मनपाकडून ३८२ कोटींच्या ‘एनओसी’ ...

नवीन ट्रेंड! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा शाळांचे भूखंड खासगी विकासकांना, मागविले प्रस्ताव - Marathi News | New trend! Plots of Chhatrapati Sambhajinagar municipal schools to private developers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन ट्रेंड! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा शाळांचे भूखंड खासगी विकासकांना, मागविले प्रस्ताव

महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड शहरात आहेत. कोट्यवधींचे हे भूखंड पडून आहेत. ...

‘फिटनेस’विना मनपाचे टँकर रस्त्यावर कसे? दरवर्षी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची मालिका - Marathi News | How is the municipal tanker on the road without 'fitness'? A series of innocent civilian deaths every summer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘फिटनेस’विना मनपाचे टँकर रस्त्यावर कसे? दरवर्षी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची मालिका

महापालिकेकडे असलेले बहुतांश टँकर नियमानुसार नाहीत. ...

महापालिका ‘वसुली’त चक्क फेल; ३५० कोटींचे उद्दिष्ट, जमा झाले फक्त १५५ कोटी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal corporation failed in 'recovery'; 350 crore target, recovery 155 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका ‘वसुली’त चक्क फेल; ३५० कोटींचे उद्दिष्ट, जमा झाले फक्त १५५ कोटी

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी जीएसटी विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली. ...

नागरी वसाहतीसह लष्करी भागही द्या; महापालिकेची छावणी परिषदेकडे मागणी - Marathi News | Provide a military component along with a civilian settlement; Demand to the Municipal Corporation's Camp Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी वसाहतीसह लष्करी भागही द्या; महापालिकेची छावणी परिषदेकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिषदेचा मनपात समावेश करण्यासाठी दोन वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. ...

९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना - Marathi News | When will the 900 mm water channel be operational? 75 Leave it alone; 25 MLD additional water not available | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. ...