लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

कंत्राटींकडून पगाराएवढीही कर वसुली नाही; त्यांच्या वेतनावरच दरवर्षी ७ कोटी निव्वळ खर्च - Marathi News | low tax collection from the contract workers; 7 crores per annum net expenditure on their salaries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटींकडून पगाराएवढीही कर वसुली नाही; त्यांच्या वेतनावरच दरवर्षी ७ कोटी निव्वळ खर्च

दरवर्षी वसुलीसाठी डिमांड नोट पाठविणे, मालमत्ताधारकांकडे पाठपुरावा करणे आदी कामांसाठी वॉर्ड कार्यालयांकडे फारसे कर्मचारी नव्हते. ...

हर्सूल जलशुद्धिकरण केंद्राचे काम संथगतीने; पूर्णत्वासाठी आता १५ फेब्रुवारीचा नवीन मुहूर्त - Marathi News | Harsul water treatment plant works at a slow pace; Now 15th February is the new deadline for completion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल जलशुद्धिकरण केंद्राचे काम संथगतीने; पूर्णत्वासाठी आता १५ फेब्रुवारीचा नवीन मुहूर्त

साडेतीन कोटी रुपये खर्च करून हर्सूल येथे नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात येत आहे. ...

अतिक्रमणांबाबत कर्तव्यात कसूर; 'त्या' अधिकाऱ्यांचा सात दिवसांचा पगार न्यायालयात जमा करा - Marathi News | Dereliction of duty regarding encroachments; Deposit seven days salary of 'those' officers in the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणांबाबत कर्तव्यात कसूर; 'त्या' अधिकाऱ्यांचा सात दिवसांचा पगार न्यायालयात जमा करा

निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तांना आदेश ...

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ - Marathi News | The Chief Minister himself should provide funds for the water supply of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ

तूर्तास शासनाने निधी देवून मनपाकडून टप्या टप्याने वसूल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Vandalism reigns in the city; Ignorance of policy by municipality with action of hoarding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष

मनपाने ठरविलेल्या ८० ठिकाणांवरच होर्डिंग लागले पाहिजेत, या धोरणाला प्रशासनानेच हारताळ फासला आहे. ...

मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार - Marathi News | Municipality will present the letter on municipal water supply plan to the court, we will pay the amount that the government says | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

८२२ कोटी कसे उभारायचे यावर मनपा गांभीर्याने चिंतन करणार ...

पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही - Marathi News | 822 crores of water supply on the shoulders of the municipality! Even after the order of the Bench, the State Government cannot pay the amount | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो. ...

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी? - Marathi News | Workers' children got for progress; When will Mathuranagar- Sambhaji Colony be freed from pollution? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. ...