लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल - Marathi News | water all over in new pipeline's 'Jackwell' of Jayakwadi Dam; 24 hours of pumping by 10 cars, 2000 liters of diesel is required every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जॅकवेल’मध्ये पाणीच पाणी; १० मोटारीने २४ तास उपसा, रोज लागते २ हजार लिटर डिझेल

जायकवाडी धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. ...

मुलींच्या छेडछाडीचा अड्डा बनलेल्या शाळा, महाविद्यालयांसमोरील अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachments in front of schools, colleges where girls are molested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींच्या छेडछाडीचा अड्डा बनलेल्या शाळा, महाविद्यालयांसमोरील अतिक्रमणांवर हातोडा

शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात चहा, नाष्टा विक्रेते, पानटपऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. ...

महापालिकेचा मोठा निर्णय; गुंठेवारी अधिकृत करण्यास ५० टक्के सवलत, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत - Marathi News | A big decision of the Municipal Corporation; 50 percent discount on Gunthewari authorization, valid till 31st December | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचा मोठा निर्णय; गुंठेवारी अधिकृत करण्यास ५० टक्के सवलत, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

३१ डिसेंबरपर्यंत विकास शुल्कात ५० टक्के सवलत लागू राहणार आहे ...

अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त - Marathi News | The encroachments from Ekta Chowk to Pirbazar, which have been occupied for many years, are razed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त

शहानूरमियाँ दर्गा ते भाजीवाली बाई चौकापर्यंतची २२ लहान-मोठी अतिक्रमणे मनपाकडून काढून टाकण्यात आली. ...

खंडपीठाचे आदेश धाब्यावर, शहरभर अनधिकृत होर्डिंग; महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी - Marathi News | Bench order neglected, unauthorized hoardings across the Chhatrapati Sambhajinagar; A blindfold of the municipal administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठाचे आदेश धाब्यावर, शहरभर अनधिकृत होर्डिंग; महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी

मागील काही दिवसांपासून शहरभर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे होर्डिंग काढण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवायला तयार नाही. ...

चंपा चौक ते जालना रोडपर्यंत १०० फूट रस्ता करण्यास प्रशासन सरसावले; ७०० घरांची पाडापाडी - Marathi News | 100 feet road from Champa Chowk directly to Jalna Road in development plan; A slum of 600 to 700 houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंपा चौक ते जालना रोडपर्यंत १०० फूट रस्ता करण्यास प्रशासन सरसावले; ७०० घरांची पाडापाडी

नवीन विकास आराखड्यात रस्ता १०० फूट रुंद दर्शविण्यात आला आहे; जुन्या शहरातील नागरिकांसाठी हा रस्ता बराच उपयुक्त ठरणार आहे. ...

फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा? - Marathi News | Free Hold's pending issue; Who's fault for CIDCO-HUDCO's vertical growth stop? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा?

सिडको-हडकोत ३५० चौरस फुटापासून तीन हजार चौरस फुटापर्यंतचे प्लॉट आहेत. सध्या या भागातील मालमत्ताधारकांना उंच इमारती बांधण्यास तांत्रिक मर्यादा आल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच - Marathi News | 100 crores for repair of 400 years old 3 bridges in Chhatrapati Sambhajinagar is in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच

दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...