लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न - Marathi News | How to remove the 'obstacles' of 270 crores in the water supply scheme? Question before municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न

अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले. ...

छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, 300 km of roads were broken for water channels, repairs are underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

जलवाहिन्यां टाकण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू ...

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गृहप्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका देणार जागा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will provide space for the housing project of employees who keep the city clean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गृहप्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका देणार जागा

बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प उभारून द्यावा. त्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून द्यावा, असे ठरले. ...

छत्रपती संभाजीनगरात बांधकाम व्यावसायिकांना ५० टक्के टीडीआर घेणे बंधनकारक - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, builders are required to take 50 percent TDR | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बांधकाम व्यावसायिकांना ५० टक्के टीडीआर घेणे बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन लवकरच घेणार अंतिम निर्णय ...

ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी - Marathi News | The robot will find the drainage chokeup! Testing of new technology by Chhatrapati Sambhajinagar Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी

दिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे. ...

मनपात २८१ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची नेमणूक! सहा महिने शासनच मानधन देणार - Marathi News | Appointment of 281 trainee students in the municipality! The government will pay the salary for six months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात २८१ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची नेमणूक! सहा महिने शासनच मानधन देणार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेला युवा कार्य प्रशिक्षण योजनेत २८१ विद्यार्थी नेमण्यास मंजुरी दिली असून, सर्व विद्यार्थी नेमण्यात आले. ...

"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल! - Marathi News | "will get a free sewing machine"; 20,000 applications filed in the Chhatrapati Sambhajinagar municipal corporation only by rumour! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

अठरा पगड जातींसाठी केंद्राची योजना असल्याची अफवा; महापालिकेच्या प्रकल्प विभागात शिलाई मशीन मिळणार या आशेने हजारो महिला अर्ज भरण्यास गर्दी करीत आहेत. ...

ग्रीन असलेल्या वसाहती नवीन विकास आराखड्यात यलो, तरी गुंठेवारी अनिवार्यच - Marathi News | Colonies with green come yellow in the new development plan, but Gunthewari is mandatory | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रीन असलेल्या वसाहती नवीन विकास आराखड्यात यलो, तरी गुंठेवारी अनिवार्यच

गुंठेवारीतून मालमत्ताधारकांची सुटका नाही, शहरात २०० पेक्षा अधिक वसाहती ...