लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद रेल्वे दुर्घटना

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना

Aurangabad railway tragedy, Latest Marathi News

कोरोना संकटात लॉकडाऊनदरम्यान घराच्या ओढीने निघालेल्या 16 मजुरांना औरंगाबादजवळ रेल्वे मालगाडीने चिरडले. मध्य प्रदेशातील 20 मजूर औरंगाबादमार्गे भुसावळकडे पायी निघाले होते. चालून थकल्यानं सटाणा येथे रेल्वे रुळांवरच त्यांचा डोळा लागला आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास होत्याचं नव्हतं झालं. 
Read More
Aurangabad Railway Tragedy : लॉकडाऊनमध्ये कामगारांचा चिरडून अंत झालेल्या घटनेस झाले वर्ष; पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Aurangabad Railway Tragedy : The year that the workers were crushed by railway; Tribute paid by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Railway Tragedy : लॉकडाऊनमध्ये कामगारांचा चिरडून अंत झालेल्या घटनेस झाले वर्ष; पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

Aurangabad Railway Tragedy : सटाणा शिवारात ८ मे २०२० रोजी जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीखाली पहाटे ५.१५ च्या सुमारास १६ तरुण कामगार चिरडले गेले होते. ...

करमाड रेल्वे अपघात : ५० वर लोकांची चौकशी; शेतकरी, सरपंच, पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Karmad train accident: 50 people questioned; Information provided by farmers, sarpanch, police and railway staff | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करमाड रेल्वे अपघात : ५० वर लोकांची चौकशी; शेतकरी, सरपंच, पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली माहिती

बदनापूर- करमाडदरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताची सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सिकंदराबाद येथील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. ...

करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु - Marathi News | Commissioner of Railway Safety conducts trial of Karmad accident; Inquiry of Jalna-Aurangabad employees started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. ...

मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी 10 ट्रेन सुटणार; फडणवीस रेल्वेमंत्र्यांशी बोलले, आदित्यनाथही तयार झाले! - Marathi News | Coronavirus Lockdown: 10 special trains from mumbai to UP; Fadnavis spoke to Piyush goyal ajg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी 10 ट्रेन सुटणार; फडणवीस रेल्वेमंत्र्यांशी बोलले, आदित्यनाथही तयार झाले!

Coronavirus Lockdown News: घराच्या ओढीनं पायी निघालेल्या 16 मजुरांचा औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं स्थलांतरित मजुरांच्या घरी परतण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. ...

'हे' कोरोना अन् लॉकडाऊनचेच बळी, मजुरांसाठी सरकारने नेमकं केलं काय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | CoronaVirus Aurangabad Railway Tragedy: Shiv Sena indirectly questions Modi govt ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे' कोरोना अन् लॉकडाऊनचेच बळी, मजुरांसाठी सरकारने नेमकं केलं काय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

Aurangabad Tragedy : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’नं या अपघातासाठी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. ...

भाकरीच्या शोधातील कामगारांना सोबतची भाकरही खाता आली नाही - Marathi News | The workers in search of bread did not even eat the accompanying bread | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाकरीच्या शोधातील कामगारांना सोबतची भाकरही खाता आली नाही

थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला. ...

१६ मृतदेह ७०० फूट फरपटत गेले; रेल्वेचा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा व भीषण अपघात - Marathi News | 16 bodies circled 700 feet; The biggest and worst railway accident in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ मृतदेह ७०० फूट फरपटत गेले; रेल्वेचा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा व भीषण अपघात

रुळावर रक्तामांसाचा सडा; विखुरलेल्या मृतदेहांचे छिन्नविच्छिन्न अवयव गोळा करणाऱ्या पोलिसांचे हातमोजे आणि बूट रक्ताने माखले ...

Lockdown News: बिनचेहऱ्याचे बळी; ही वेळ नियोजन करून टाळता आली असती पण... - Marathi News | Lockdown News: Editorial on migrants workers facing problem due to lack of coordination between State & Central | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Lockdown News: बिनचेहऱ्याचे बळी; ही वेळ नियोजन करून टाळता आली असती पण...

लॉकडाऊन करताना मजुरांचा विचार केला नाही. राज्यांनी जमेल तेवढे केले. आता शेवटच्या टप्प्यात कर्नाटक, उत्तर प्रदेशने आपल्याच लोकांना नाकारून त्यांच्याशी असलेले भावनिक नातेही तोडून टाकले. जालन्यात गेलेले बळी यातून आलेल्या असहायतेचे आहेत. ...