लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद स्कॅम

Aurangabad Scam Latest News

Aurangabad scam, Latest Marathi News

Aurangabad Scam : औरंगाबादेत शंभर कोटी रुपयांचा जमीन घोटाळा; इम्तियाज जलील यांचा दावा. पालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी व शहरातील मोठे व्यापारी, बिल्डर, भुमाफियांनी मिळून शंभर कोटींहून अधिकचा जमीन घोटाळा केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले असून आपण हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार आहोत, असे देखील म्हटले आहे. इम्तियाज जलील यांनी अगदी आमदार असतांनापासून महापालिकेतील भ्रष्टाचारावर वेळोवेळी जाहीर भूमिका घेत आरोप केले होते. रस्त्याची कामे असतील, कचऱ्याचे कंत्राट असेल किंवा बांधकाम विभागाशी संबंधित विषय असेल, या संदर्भात इम्तियाज जलील यांनी कठोर टीका केल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या लक्षवेधी प्रश्नावरून देखील गंभीर आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती
Read More
'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा - Marathi News | Will expose over Rs 100 crore scam in Aurangabad tomorrow - imtiaz jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा

imtiaz jaleel : यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे. ...