लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद हिंसाचार

औरंगाबाद हिंसाचार

Aurangabad violence, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला.
Read More
Aurangabad Violence: पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवारांचा CM वर नेम - Marathi News | ajit pawar critisism over aurangabad violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Aurangabad Violence: पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवारांचा CM वर नेम

अजित पवार यांनी औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ...

Aurangabad Violence : एमआयएम नेत्यांच्या पाहणीमुळे तणावात भर - Marathi News | Aurangabad Violence: stress inspection due to inspection of MIM leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : एमआयएम नेत्यांच्या पाहणीमुळे तणावात भर

जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. ...

Aurangabad Violence : चौकशीत सत्य बाहेर येणार - रावसाहेब दानवे - Marathi News | Aurangabad Violence: Truth will come out in the inquiry - Raosaheb Danwe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : चौकशीत सत्य बाहेर येणार - रावसाहेब दानवे

दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले. ...

Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध  - Marathi News | Aurangabad Violence: A scent of ointment in the 'ha' area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध 

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली. ...

Aurangabad Violence : २४ दंगलखोरांना गुरुवारपर्यंत कोठडी; कोर्टाला छावणीचे स्वरूप - Marathi News | Aurangabad Violence: 24 rioters detained till Thursday; Appearance of the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : २४ दंगलखोरांना गुरुवारपर्यंत कोठडी; कोर्टाला छावणीचे स्वरूप

दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले. ...

Aurangabad Violence : 'त्या' रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी होते रान मोकळे; पोलिसांची भूमिका संशयास्पद - Marathi News | Aurangabad Violence: police gives free hand in 'That' night 12 o'clock to 3 am ; The police's role is suspicious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : 'त्या' रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी होते रान मोकळे; पोलिसांची भूमिका संशयास्पद

हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. ...

Aurangabad Violence: जाळपोळ पोलिसांच्या मदतीनेच? 'त्या' व्हिडीओत पोलीस-दंगेखोर दिसले एकत्र - Marathi News | Aurangabad Violence Cops walked with rioters shows video | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence: जाळपोळ पोलिसांच्या मदतीनेच? 'त्या' व्हिडीओत पोलीस-दंगेखोर दिसले एकत्र

जाळपोळ सुरू असताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद ...

Aurangabad Violence : सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर, एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईत आणणार - Marathi News | Aurangabad Violence : assistant commissioner of police Govardhan Kolekar injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर, एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईत आणणार

औरंगाबाद हिंसाचारात सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. ...