लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद जिल्हा परिषद

औरंगाबाद जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Aurangabad z p, Latest Marathi News

सिल्लोडला झुकते माप, पैठणकडे दुर्लक्ष; पालकमंत्र्यांनी विकासनिधी नेला मतदारसंघात - Marathi News | A measure inclined towards sillod for money, neglecting paithan; The Guardian Minister took the development fund to the constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडला झुकते माप, पैठणकडे दुर्लक्ष; पालकमंत्र्यांनी विकासनिधी नेला मतदारसंघात

निवडणुका तोंडावर असल्यामुळे सगळेच कामाला लागले असून त्या धामधुमीत पालकमंत्र्यांनी आर्थिक नियोजनात आघाडी घेतली आहे. ...

सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता - Marathi News | Home everyone! Installment of 15,000 will be deposited in the account of beneficiaries of 10,000 Gharkul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता

नुकतेच केंद्र शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी! - Marathi News | 74 thousand women of Chhatrapati Sambhajinagar district will be required for 'Lakhpati Didi'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी!

‘डीआरडीए’ अंतर्गत ‘उमेद’ अभियानाचा संकल्प ...

प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये - Marathi News | Protocols, new plans, 'administrative' system is broken! Collector, CEO 24 hours in VC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा भडिमार सध्या सुरू आहे. ...

प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या कामाला बगल; अधिकारी-कर्मचारी करतात टोलवाटोलवी - Marathi News | Abandoning the work of citizens in the administrative regime; Officials and employees do toll collection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या कामाला बगल; अधिकारी-कर्मचारी करतात टोलवाटोलवी

ऑन दी स्पॉट: नागरिक म्हणतात, पदाधिकाऱ्यांची गरज ...

तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा - Marathi News | Many works of the then Guardian Minister were stopped; Discussion that the district planning department has received instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा

येत्या काळात पालकमंत्री आणि खासदारांमध्ये त्या कामांवरून निर्णय होतो की वाद, यावरून उलटसुलट चर्चा आहे. ...

वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड - Marathi News | The selection of old writers, artists is in the midst of controversy; A selection that has been pending for five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे. ...

खूशखबर! डिसेंबर अखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार ५२ अभ्यासिकांचे लोकार्पण - Marathi News | Good news! In Chhatrapati Sambhajinagar district, 52 academicians will be inaugurated by the end of December | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खूशखबर! डिसेंबर अखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार ५२ अभ्यासिकांचे लोकार्पण

नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२२- २३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांत मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ५२ आधुनिक अभ्यासिका उभारल्या जात आहेत. ...