लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद जिल्हा परिषद

औरंगाबाद जिल्हा परिषद

Aurangabad z p, Latest Marathi News

औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार - Marathi News | 17 teachers of Aurangabad were awarded district awards, while 5 teachers were given special awards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार

९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले - Marathi News | Inter-district transfer, 160 teachers from Aurangabad were decided to go to their own district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले

राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.  ...

मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार - Marathi News | Efforts to increase the income of the Aurangabad Zilha Parishad; Pay and Park, will rent space for hoardings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार

मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे. ...

तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक - Marathi News | At the end of the three-year tenure, two hundred shikshan sewak will now become full-time teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक

शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणसेवकांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय - Marathi News | ZP election difficult for Shiv Sena alone; Mood to fight with Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय

बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे. ...

काँग्रेसला घरघर; निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपत - Marathi News | Congress on backfoot; In the run up to the election, a senior leader and former Zilla Parishad president joined the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसला घरघर; निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपत

येत्या निवडणुकीत भाजप मागील उणीव भरून काढत जि.प. ताब्यात घेईल; आमदार बागडे यांचा विश्वास ...

शिंदे सरकारने रोखली अंगणवाड्यांची बांधकामे; ७० बांधकामे व १५० दुरुस्तीची कामे रखडली - Marathi News | Eknath Shinde government stopped the construction of Anganwadis; 70 constructions and 150 repair works stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे सरकारने रोखली अंगणवाड्यांची बांधकामे; ७० बांधकामे व १५० दुरुस्तीची कामे रखडली

जिल्ह्यात एकूण ३ हजार ५०० अंगणवाड्या कार्यरत आहेत. यातील ७० ठिकाणी ग्रामपंचायतींकडून अंगणवाड्यासाठी निर्विवाद जागा मिळू शकतात. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; गट राखीव झाल्याने अनेक प्रस्थापितांना धक्का - Marathi News | Aurangabad Zilla Parishad reservation announced; Many founders were shocked as the group was reserved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; गट राखीव झाल्याने अनेक प्रस्थापितांना धक्का

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांना देखील आरक्षणात धक्का बसला आहे ...