लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद जिल्हा परिषद

औरंगाबाद जिल्हा परिषद

Aurangabad z p, Latest Marathi News

बदल्यांचा घोडेबाजार थांबला - Marathi News | Transit horse racing stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदल्यांचा घोडेबाजार थांबला

जिल्हा परिषदेऐवजी आता राज्यस्तरावरून शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे बदल्यांचा घोडेबाजार पूर्णत: थांबला आहे. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ - Marathi News | Covertification by transfer in Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्य ...

सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश  - Marathi News | 300 farmland created in six months; The success of the scheme 'Land for Meel' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश 

कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त  - Marathi News | 250 posts vacant in Aurangabad Zilla Parishad's health department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त 

सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़  यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे.  ...

औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प - Marathi News | Resolution of 21 villages in Aurangabad district 'Model' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प

२१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.  ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील ‘चटोपाध्याय’चे प्रकरण आता नव्या ‘सीईओं’कडे - Marathi News | 'Chattopadhyaya' case in Aurangabad Zilla Parishad is now in the hand of new 'CEO' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेतील ‘चटोपाध्याय’चे प्रकरण आता नव्या ‘सीईओं’कडे

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्र्यरत साडेआठशे पात्र शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर मागील वर्षापासून निर्णय होत नाही. ...

जिप सीईओ कौर यांचे धडाकेबाज आगमन; गणोरी आरोग्य केंद्रांसह विविध कामांची केली पाहणी - Marathi News | ZP CEO kour took charge in spirit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिप सीईओ कौर यांचे धडाकेबाज आगमन; गणोरी आरोग्य केंद्रांसह विविध कामांची केली पाहणी

पवनीत कौर यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी गणोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली.  ...

‘सीईओ’ आर्दड यांचा औरंगाबादमधील २0 महिन्यांचा कार्यकाळ गाजला - Marathi News | 'CEO' Ardad got 20 months of work in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सीईओ’ आर्दड यांचा औरंगाबादमधील २0 महिन्यांचा कार्यकाळ गाजला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परवीन कौर या औरंगाबाद जि.प.च्या ‘सीईओ’ म्हणून त्यांची जागा घेतील.   ...