लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

आयसीसी वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वल - Marathi News | Australia tops the ICC ODI rankings again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वल

ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले.  ...

भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल - Marathi News | Australia’s win in the second ODI over South Africa in Bloemfontein gave them the No. 1 place in the ICC Men's ODI Team Rankings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...

श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला धोबीपछाड! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ - Marathi News | Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : 13th consecutive ODI win for Sri Lanka going past Pakistan's 12, they have also bowled out opponents in 13 ODIs in a row, a World Record. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला धोबीपछाड! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : यजमान श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये शनिवारी बांगलादेशवर विजय मिळवला. Super 4 च्या आजच्या लढतीत श्रीलंकने २१ धावांनी बांगलादेशला पराभूत केले आणि अंतिम फेरीच्या शर्यतीतून त्यांना बाहेर फेकले. ...

मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य  - Marathi News | SA vs AUS : Dropped from the World Cup squad, Marnus Labuschagne scored 124 runs & David Warner (106), South Africa need 393 runs to win Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य 

७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७  सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... ...

SA vs AUS : डेव्हिड वॉर्नरचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम - Marathi News | SA vs AUS : David Warner has surpassed Sachin Tendulkar for most centuries as an opener in international cricket - 46* | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सूर गवसला आहे. ...

भारत वर्ल्ड कप २०२३ नाही जिंकणार! गौतम गंभीरने दुसऱ्याच संघाचं घेतलं नाव - Marathi News | Not India or England; Gautam Gambhir picks Australia as favourites to win ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्ल्ड कप २०२३ नाही जिंकणार! गौतम गंभीरने दुसऱ्याच संघाचं घेतलं नाव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवणार, असा अनेकांना विश्वास आहे, परंतु भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे मत काही वेगळे आहे. ...

चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार - Marathi News | Success inspiration of Chandrayaan-3! Now Australia will also send its lunar rover to the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार

भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...

ऑस्ट्रेलियाने World Cup साठी उतरवला तगडा संघ; स्टार फलंदाजाला मात्र वगळलं! - Marathi News | Australia squad announce for ODI World Cup 2023 Pat Cummins Steve Smith in Marnus Labuschagne excluded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने World Cup साठी उतरवला तगडा संघ; स्टार फलंदाजाला मात्र वगळलं!

भारतात वर्ल्ड कप असल्याने दोन दमदार फिरकीपटूंना संधी ...