लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन

Australian open, Latest Marathi News

Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
Read More
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रुकावट के लिये खेद है’; प्रेक्षक, हेलिकॉप्टर आणि तांत्रिक दोषांनी हंगामा - Marathi News | Australian Open: Nick Kyrgios fined for colourful language, Borna Coric for racquet abuse | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रुकावट के लिये खेद है’; प्रेक्षक, हेलिकॉप्टर आणि तांत्रिक दोषांनी हंगामा

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...

आॅस्ट्रेलियन ओपन - फेडररची विजयी सलामी, वावरिंकाचाही विजय - Marathi News | Australian Open - Federer's winning opener, Waviranka's victory also | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आॅस्ट्रेलियन ओपन - फेडररची विजयी सलामी, वावरिंकाचाही विजय

गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला. ...

दिग्गज व्हिनस विलियम्स पहिल्याच फेरीत पराभूत - Marathi News | Veteran Venus Williams lost in the first round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :दिग्गज व्हिनस विलियम्स पहिल्याच फेरीत पराभूत

अमेरिकेची दिग्गज आणि अनुभवी व्हिनस विलियम्स हिला वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम असलेल्या आॅस्टेÑलिय ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने खळबळ माजली ...

अमेरिकन टेनिसपटू केळ्यांसाठी रूसली, आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रडीचा डाव’  - Marathi News | For the American tennis player Rousseau, the Australian Open, | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अमेरिकन टेनिसपटू केळ्यांसाठी रूसली, आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रडीचा डाव’ 

वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनचा पहिला दिवस अमेरिकन टेनिसपटूंसाठी निराशाजनक ठरला. त्यातच त्यांच्या ‘रडीच्या डावाची’ भर पडली.  अमेरिकेची दहावी मानांकित कोको वांदेवेघे... ...

ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय - Marathi News | Australian Open: China's Shuye Zhang retreated | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय

अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टिफन्स हिच्यावर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली. ...