लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो २०१८

ऑटो एक्स्पो २०१८, मराठी बातम्या

Auto expo 2018, Latest Marathi News

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.
Read More
Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी - Marathi News | Auto Expo 2020 under the shadow of Corona Virus; Officials of Chinese companies to come | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी

भारतीय वाहन उद्योगाची संघटना सियामने आयोजकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई - Marathi News | Traffic department action on 272 rickshaws in the day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई

शहरातील काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ...

मूर्ती लहान, पण कीर्ती महान... Volvo XC40ची वेगळीच शान - Marathi News | volo xc40 test drive review india price specification pictures | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मूर्ती लहान, पण कीर्ती महान... Volvo XC40ची वेगळीच शान

स्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी वॉल्व्होनं भारतातील स्वतःच्या कार व्यवसायाचा पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 4 जुलै रोजी सर्वात छोटी एसयूव्ही Volvo XC40 ही कार भारतात लाँच करणार आहे. ...

होंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Honda's new superb bike launches in India, know the price! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!

2018 Honda CB Hornet 160R ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ...

प्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची;  पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार - Marathi News |  The quantity 'India Stage 6' on pollution; Presenting the first engine, the emission reduces by 62 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची;  पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार

दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे. ...

आॅटो एक्स्पोत पर्यावरणानुकुल गाड्यांचा बोलबाला; देश कार्बन मुक्ततेकडे नेण्यासाठी वाहन उद्योगाचाही प्रयत्न - Marathi News | Auto expo dominated by eco-friendly cars; The vehicle industry also tried to take the country towards carbon release | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आॅटो एक्स्पोत पर्यावरणानुकुल गाड्यांचा बोलबाला; देश कार्बन मुक्ततेकडे नेण्यासाठी वाहन उद्योगाचाही प्रयत्न

वाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात, यासाठी अनेक प्रयत्न आजवर झाले. मात्र केवळ धूर कमी होण्यापेक्षा कार्बन उत्सर्जनच झालेच नाही तर? हे शक्य असणारी हायड्रोजन गाडीच येऊ घातली आहे. ...

भारतीयांची ‘सवारी’ होतेय ‘लक्झरी’, आरामदायी गाड्यांची बाजाराकडे झपाट्याने कूच - Marathi News |  Indians 'ride' to 'luxury', fast trains to the market of comfortable trains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांची ‘सवारी’ होतेय ‘लक्झरी’, आरामदायी गाड्यांची बाजाराकडे झपाट्याने कूच

भारतीय कार बाजार हा झपाट्याने आरामदायी अर्थात, लक्झरी श्रेणीकडे जात आहे. भारतीय कार मालकांमधील अशा गाड्यांची ‘क्रेझ’ जोमाने वाढत असल्याचे चित्र येथे सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोत प्रकर्षाने समोर येते. ...

AutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी - Marathi News | AutoExpo2018: Not a car, it will be 'Robo'; Concept trains are shown by the world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :AutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी

आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते. ...