लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना - Marathi News | Women if you see a man sitting in a rickshaw take his photo Ajit pawar advice to women pink e rikshaw function | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महिलांनो रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असून ते विकृत असतात ...

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...

बाईक टॅक्सीला परवानगी ही आमची फसवणूक; शिंदेंनी अन्याय केला, रिक्षा संघटनांची टीका - Marathi News | Permission for bike taxi is a fraud on us eknath shinde did injustice criticism from rickshaw organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाईक टॅक्सीला परवानगी ही आमची फसवणूक; शिंदेंनी अन्याय केला, रिक्षा संघटनांची टीका

सरकारच्या या निर्णयाला संघटनांनी विरोध केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हा अन्याय केला असल्याचे संघटनांनी म्हटले आहे ...

महाराष्ट्रात धावणार ई-बाईक टॅक्सी; प्रवाशांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | E-bike taxi to run in Maharashtra; State government takes big decision for passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात धावणार ई-बाईक टॅक्सी; प्रवाशांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

ई बाईकला प्रमोट करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने धोरण आखले असून त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...

रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे; लूट थांबणार, स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये सुरू होणार प्रीपेड रिक्षा - Marathi News | Exorbitant fares from rickshaw drivers extra money will stop prepaid rickshaws will start at Swargate ST stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे; लूट थांबणार, स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये सुरू होणार प्रीपेड रिक्षा

प्रवाशांना बसस्थानकात उतरल्यावर निश्चित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो, त्यावेळी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा दर आकारून लुटले जाते ...

रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी - Marathi News | Rickshaw stand removed dispute between rickshaw driver and 'ST' corporation demand for permission at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी

पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॅंडला परवानगी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेने दिला आहे ...

Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार - Marathi News | What to do with such great people! They even stole the wheels of rickshaws, the incident in Pune's market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार

चोरी पाहून रिक्षाचालकांनी डोक्याला हातच लावला असून हे चोर चाकं घेऊन पुढं त्यांचं काय करणार? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे ...