लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा - Marathi News | Fatwa to drive rickshaws after 8 pm for those without rickshaw liaison batch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती ...

शनिवारपासून प्रवासही महागणार; रिक्षाची २, तर टॅक्सीची ३ रुपयांनी होणार भाडेवाढ, पाहा नवे दर - Marathi News | Travel will also become expensive from Saturday Rickshaw fare will be increased by Rs 2 and taxi by Rs 3 see the new rates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शनिवारपासून प्रवासही महागणार; रिक्षाची २, तर टॅक्सीची ३ रुपयांनी होणार भाडेवाढ, पाहा नवे दर

मीटर अद्ययावत करण्यास दोन महिन्यांची मुदत  ...

पतीच्या निधनानंतर डिक्कीत मुलीला ठेवून चालविली रिक्षा! - Marathi News | After the death of her husband,she drove a rickshaw with her daughter in the seat! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या निधनानंतर डिक्कीत मुलीला ठेवून चालविली रिक्षा!

दिवसभर रिक्षा चालविताना चार वर्षांच्या तान्हुलीला रिक्षाच्या डिक्कीत ठेवून भाडं करत होते... ...

इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी - Marathi News | The rickshaw-taxi fare hike should be implemented only by resetting electronic meters, Mumbai consumer panchayat demands to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी

सदर भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून सरसकट अंमलात न आणता रिक्षा-टॅक्सींची मीटर्स पुनर्निर्धारीत करुन नंतरच टप्प्या टप्प्याने अंमलात आणावी अशीही आग्रहाची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे... ...

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार, जाणून घ्या दरवाढ - Marathi News | Rickshaw and taxi travel in Mumbai will become more expensive from October 1  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार, जाणून घ्या दरवाढ

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार आहे.  ...

ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले - Marathi News | Seven people were crushed by the sound of mobile charging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

घाटकोपरमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद, ओला चालकाच्या मित्राचा प्रताप, दोन जणांना अटक ...

महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट - Marathi News | Woman raped, rickshaw driver arrested; The woman was selling cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती. ...

ऑटो चालकाला लागली 'लॉटरी', 25 कोटीचं काय करणारे हेही सांगितलं - Marathi News | 25 crore lottery to auto driver, will enter hoteling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑटो चालकाला लागली 'लॉटरी', 25 कोटीचं काय करणारे हेही सांगितलं

श्रीवरहम येथील अनुप यांनी लॉटरीचे हे तिकीट खरेदी केले होते ...