लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

मुंबईकरांना दिलासा, रिक्षा-टॅक्सी संप स्थगित; भाडेवाढीबाबत सरकार निर्णय घेणार - Marathi News | Relief for Mumbaikars, rickshaw-taxi strike suspended; The government will take a decision regarding the fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिलासा, रिक्षा-टॅक्सी संप स्थगित; भाडेवाढीबाबत सरकार निर्णय घेणार

मंत्रालयात मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...

लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचा एक लाख किमतीचा लॅपटॉप केला परत - Marathi News | Honesty of auto rickshaw driver returned the passenger's laptop worth one lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचा एक लाख किमतीचा लॅपटॉप केला परत

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वांकडून कौतुक... ...

भाडेवाढ न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचा संप; मुंबईकरांना पुन्हा बसणार फटका - Marathi News | Rickshaw-taxi strike if fare not hiked; Mumbaikars will be hit again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेवाढ न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचा संप; मुंबईकरांना पुन्हा बसणार फटका

गेल्या चार महिन्यांपासून रिक्षा, टॅक्सीचालक भाडेवाढीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी टॅक्सी संघटनांनी किमान भाडे ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे, तर रिक्षाचालकांनी किमान भाडे २५ रुपये करण्याची मागणी केली आहे ...

भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ - Marathi News | A rickshaw puller in Bhiwandi; A female cleaner was spat on and abused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ

मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून केली शिवीगाळ ...

धक्कादायक; सोलापुरातील ७० टक्के रिक्षाचालकांना ग्रासले पाठदुखी, मूळव्याधीनं ! - Marathi News | Shocking; 70 percent of the rickshaw drivers in Solapur suffer from back pain, chronic disease! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरातील ७० टक्के रिक्षाचालकांना ग्रासले पाठदुखी, मूळव्याधीनं !

आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहर तसं स्मार्ट सिटी. मात्र वर्षानुवर्षं रस्त्यावर तेच तेच पडलेले खड्डे...वर्षानुवर्षं तोच तोच उघडलेला ... ...

नवीन घेतलेल्या रिक्षाचे पेढे वाटण्यासाठी नातेवांकडे गेलेल्या रिक्षा चालकाची ट्रकला धडक; वृद्धाचा मृत्यू - Marathi News | A rickshaw driver who went to relatives to distribute the tires of a newly bought rickshaw collided with a truck; Death of an old man in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवीन घेतलेल्या रिक्षाचे पेढे वाटण्यासाठी नातेवांकडे गेलेल्या रिक्षा चालकाची ट्रकला धडक; वृद्धाचा मृत्यू

कोंडी जवळील घटना ...

ऑटोरिक्षात प्रियकर पुढे, महिला मागच्या सीटवर बसलेली; ओढणी काढली अन् गळा आवळून मारलं! - Marathi News | A woman was arrested for killing her boyfriend in an autorickshaw in Aarey Colony. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑटोरिक्षामध्ये प्रियकर पुढे, महिला मागच्या सीटवर; ओढणी काढली अन् गळा आवळून मारलं!

शाह आणि शेख हे दोघे वर्षभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, पवई आणि आरेच्या मध्यभागी असलेल्या फिल्टरपाडा परिसरात ते राहत होते. ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! एक सप्टेंबरपासून रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ - Marathi News | Important news for passengers! Rickshaw fare increased by Rs 4 from September 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! एक सप्टेंबरपासून रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ

या निर्णयामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.... ...