लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग

Automobile industry, Latest Marathi News

भारतासह परदेशातही 'या' कंपनीच्या कारला मोठी मागणी; किंमत 7.5 लाखांपेक्षा कमी - Marathi News | kia india largest exporter of uvs in india crossed the 1.5 lakh unit export | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतासह परदेशातही 'या' कंपनीच्या कारला मोठी मागणी; किंमत 7.5 लाखांपेक्षा कमी

Top car exporter from india : किआ इंडिया ही भारतातील युटिलिटी व्हीकल (UV) ची सर्वात मोठी निर्यातदार आहे. किआ इंडियाने आतापर्यंत 95 देशांमध्ये 150,395 युनिट्स पाठवले आहेत. ...

Citroen C5 Aircross भारतात लाँच; जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स... - Marathi News | Citroen C5 Aircross Facelift 2022 Launch In India Know Complete Details Of Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Citroen C5 Aircross भारतात लाँच; जाणून घ्या, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स...

Citroen C5 Aircross Facelift 2022 Launch In India : नवीन Citroen C5 Aircross फेसलिफ्टच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 177 PS पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ...

कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त! - Marathi News | Kinetic Green Zing e-scooter with 60km top speed and 125km range launched at Rs 85,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त!

Kinetic Green Zing e-scooter : कंपनीने नवीन स्कूटरची किंमत 85 हजार रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 125 किमी रेंज देईल. ...

भारतातील फक्त 10 टक्क्यांपेक्षा कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; कंपन्या अद्याप यावर ठाम नाहीत - Marathi News | 6 airbag feature cars indian roads accident road sefty nitin gadkari  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :10 टक्क्यांपेक्षा कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; कंपन्या अद्याप यावर ठाम नाहीत

Airbag Feature : देशात विकल्या जाणार्‍या कारमध्ये आता टू-एअरबॅग फीचर स्टँडर्डपणे जात आहे. मात्र, पूर्वी असे नव्हते. ...

5 लाखांहून अधिक ग्राहक SUV कारच्या प्रतीक्षेत, बुकिंग करूनही अद्याप डिलिव्हरी नाही - Marathi News | car waiting period mahindra scorpio n hyundai creta venue maruti suzuki brezza vitara xuv700 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 लाखांहून अधिक ग्राहक SUV कारच्या प्रतीक्षेत, बुकिंग करूनही अद्याप डिलिव्हरी नाही

Automobile : भारतात 5 लाखांहून अधिक ग्राहक आपल्या एसयूव्ही कारची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना अद्याप त्यांच्या एसयूव्हीची डिलिव्हरी मिळालेली नाही. ...

सेल्फ ड्रायव्हिंग कारचा अपघात झाल्यास शिक्षा कोणाला?, जाणून घ्या नियम काय सांगतो... - Marathi News | Who gets punished in the event of a self-driving car accident? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेल्फ ड्रायव्हिंग कारचा अपघात झाल्यास शिक्षा कोणाला?, जाणून घ्या नियम काय सांगतो...

ऑटोमोबाईल उद्योग खूप वेगाने विकसित होत आहे यात शंका नाही. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ऑटोनॉमस कार यापैकीच एक. ...

लय भारी... रिक्षाचालकाने लावला भन्नाट शोध, आता दुचाकीही गॅसवर धावणार - Marathi News | Lay Bhari... The rickshaw puller made an amazing invention, now two wheelers will also run on gas by jalaun man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी... रिक्षाचालकाने लावला भन्नाट शोध, आता दुचाकीही गॅसवर धावणार

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील कैथवा गावांत राहणारा दिनेश दिल्लीत सीएनजी ऑटो रिक्षा चालवत होता ...

Mahindra XUV400 : 6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले - Marathi News | mahindra xuv300 electric version xuv400 will be launching on 6 september | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले

Mahindra XUV400 : कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल. ...