लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग

Automobile industry, Latest Marathi News

आता कारमध्ये CNG किट लावता येणार नाही? वाहन चालकांसाठी मोठी अपडेट; पाहा, डिटेल्स - Marathi News | iac auto lpg cng body drills loopholes in road ministry notification on bs vi vehicle conversion | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता कारमध्ये CNG किट लावता येणार नाही? वाहन चालकांसाठी मोठी अपडेट; पाहा, डिटेल्स

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या एका अधिसूचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ...

भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जबरदस्त लूक अन् डिझाईन! - Marathi News | Hyundai motor new EV Ioniq 5 may soon launch in India as CBU import likely launch this calendar year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जबरदस्त लूक अन् डिझाईन!

ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनी (Hyundai Motor India Limited) यंदाच्या वर्षात अनेक उत्पादनं बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार Ioniq 5 चाही समावेश आहे. ...

WagonR, Alto सह मारुती सुझुकीच्या विविध कारवर बंपर सूट, होईल इतकी मोठी बचत... - Marathi News | maruti suzuki car offer march 2022 save up to 41000 on wagonr alto spresso swift vitara brezza celerio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :WagonR, Alto सह मारुती सुझुकीच्या विविध कारवर बंपर सूट, होईल इतकी मोठी बचत...

मारुती सुझुकी इंडियाच्या कारवर मार्च महिन्यात बंपर सूट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वस्त आणि मस्त कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा जरुर वाचा... ...

सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स - Marathi News | Simple One electric scooter range goes up to 300 km with new battery option here is all details and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

फक्त एकदा चार्ज करा आणि मुंबई-पुणे-मुंबई असा बिनधास्त प्रवास करा...चार्जिंगच्या समस्येवर सिंपल वन कंपनीनं शोधला उपाय! ...

भारतात यंदाच्या वर्षात लाँन्च होताहेत दोन 'मेड इन इंडिया' प्रीमियम SUV कार; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स... - Marathi News | Jeep will offer 2 premium made in India SUVs Grand Cherokee and Meridian in 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात यंदाच्या वर्षात लाँन्च होताहेत दोन 'मेड इन इंडिया' प्रीमियम SUV कार; जाणून घ्या खास स्पेसिफिक

ऑटोमेकर Jeep कंपनी भारतात लवकरच दोन जबरदस्त प्रीमियम SUV कार लॉन्च करणार आहे. जाणून घ्या काय असतील स्पेसिफिकेशन्स... ...

Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का!  - Marathi News | Mobile phones vehicles can become expensive due to tension between Russia Ukraine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का! 

Russia Ukraine Crisis: युक्रेन मुद्द्यावरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढलेला असून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. ...

EV क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांची मुसंडी! टाटा-महिंद्राच्या विक्रीत मोठी वाढ; ह्युंदाईला धोबीपछाड - Marathi News | tata motors and mahindra sales jumps in january 2022 compares to hyundai motor sales | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :EV क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांची मुसंडी! टाटा-महिंद्राच्या विक्रीत मोठी वाढ; ह्युंदाईला धोबीपछाड

ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमी कंडक्टर चीपचा मोठा तुटवडा असताना भारतीय कंपन्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल. ...

उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स... - Marathi News | New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...