Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. यापैकी काही कामगारांना वाचवण्यात आलं असून, इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटना ...