यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
कथित नरभक्षक वाघीण अवनी हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ...
नरभक्षक वाघिण अवनीच्या खात्म्यानंतर तालुक्यात या मोहीमेशी संबंधित दोन जणांचे दोन सत्कार दोन ठिकाणी झाले. त्यातील एक सत्कार गाजला, तर दुसरा केवळ औपचारिकता ठरला. ...
नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली आहे. ...
वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी संवैधानिक स्वतंत्र आयोग स्थापन करावा,अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. ...