लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवनी वाघीण

अवनी वाघीण

Avani tigress, Latest Marathi News

यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला.
Read More
‘अवनी’ आॅपरेशनचा वन्यजीवप्रेमींकडून निेषेध : मेणबत्ती प्रज्वलनाने श्रध्दांजली - Marathi News | 'Avni' Operation Wildlife Conspiracy: Tribute to candle firing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अवनी’ आॅपरेशनचा वन्यजीवप्रेमींकडून निेषेध : मेणबत्ती प्रज्वलनाने श्रध्दांजली

नरभक्षक वन्यजिवांना मारण्यापूर्वीच्या अटी-शर्ती पायदळी तुडविल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील वनविभागाला ‘शूट अ‍ॅट साईड’सोबत देण्यात आल्या होत्या. ...

माणसांच्या शिकारीत अवनीच्या बछड्यांचाही सहभाग; शार्पशूटरचा दावा  - Marathi News | avni tigress cubs will become man eater in future says hunter shafat ali khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणसांच्या शिकारीत अवनीच्या बछड्यांचाही सहभाग; शार्पशूटरचा दावा 

अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे. ...

भाजपाला सत्तेचा माज आलाय,अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | Raj Thackeray slams BJP government over Avani Tigress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाला सत्तेचा माज आलाय,अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...

अवनी वाघिणीला मारण्याचा निर्णय योग्यच- मुख्यमंत्री - Marathi News | The decision to kill Avni tiger is right- Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनी वाघिणीला मारण्याचा निर्णय योग्यच- मुख्यमंत्री

नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. ...

'‘अवनी’ वाघिणीला ठार मारायचं नव्हतं, पण...' - Marathi News | Agree tigress shouldn't be killed, but situation was unfavourable: Shooter Asghar Ali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'‘अवनी’ वाघिणीला ठार मारायचं नव्हतं, पण...'

गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. ...

...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल - Marathi News | Then why not shoot government? Sanjay Raut's questions on Avani Death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? संजय राऊत यांचा सवाल

वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

...म्हणून 'अवनी' नरभक्षक झाली असेल, तिच्या जाण्याचे दु:खच : फडणवीस - Marathi News | ... so the 'Avani' has become a cannibal, the pain of going to her: Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'अवनी' नरभक्षक झाली असेल, तिच्या जाण्याचे दु:खच : फडणवीस

वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

'अवनी'ला ठार का मारावं लागलं; मुख्य वनसंरक्षक सांगताहेत तेव्हाची स्थिती - Marathi News | Avni was ordered on 'Shoot at Sight'; Sunil Limaye's claim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'अवनी'ला ठार का मारावं लागलं; मुख्य वनसंरक्षक सांगताहेत तेव्हाची स्थिती

वन विभागाकडे ‘शूट अ‍ॅट साइट’चे आदेशही होते. आमच्यापैकी कुणालाही झालेल्या घटनेमुळे आनंद झालेला नाही. पण कारवाई करणे आवश्यक होते, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी स्पष्ट केले. ...