बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. Read More
Avika Gor : 'बालिका वधू' अभिनेत्री अविका गौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अविका गौर तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला डेट करत आहे, ज्याने अभिनेत्रीला काही काळापूर्वी प्रपोज केले होते. ...
अविका गोर स्टाईल दिवा बनली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सध्या अविका तिच्या लव्हलाईफबद्दल ही चर्चेत असते. मिलिंद चांदवानीसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. ...