बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. Read More
Avika Gor : आधीपेक्षा अविका आता चांगलीच स्लिम दिसू लागलीये. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळेच तिच्यावर फिदा आहेत. तूर्तास अविकाचं नाव साऊथ अभिनेता राज थरून सोबत जोडलं जातंय... ...
'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तसेच आपल्या मेकओव्हरमुळेही ती कायम चर्चेत असते. ...